इतर

आदिवासी सेवक डॉ. व्ही.व्ही.पोपेरे यांचा सन्मान

अंबरनाथ दि 12 महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त डॉक्टर यांचा अंबरनाथ येथे सन्मान करण्यात आला

पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी यांच्या चतुर्थी वर्धापन सोहळा दिनानिमित्त राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार 2025 मोठ्या उत्साहात अंबरनाथ येथे संपन्न झाला

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ना. कॅप्टन आशिष दामले साहेब, (राज्यमंत्री दर्जा महाराष्ट्र शासन ) व आमदार डॉ. बालाजी किनिकर ,आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे गुरवर्य श्री उमेश महाराज शेडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. व्ही.व्ही.पोपेरे यांना महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड,कर्जत, शहापूर, रायगड,खोपोली,पनवेल इत्यादी ठिकाणी करत असलेल्या उल्लेखनीय समाजसेवेच्या कार्याबद्दल राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button