इतर
माळीझाप (ता अकोले) येथील भामाबाई बारकू मंडलिक यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
जुन्या पिढितील ज्येष्ठ आदर्श माता भामाबाई बारकू मंडलिक (वय 89 वर्षे )याचे वृध्दपकाळाने निधन झाले.त्या अतिशय मनमिळावू धार्मिक स्वभावाच्या होत्या त्याच्या पश्चात पाच मुली, १ मुलगा, सुन,नातंवंडे,जावई असा परिवार आहे.
अकोले विकास सेवा सोसायटीचे संचालक एकनाथ बारकू मंडलिक यांच्या मातोश्री तर नातू अकोले नगरपंचायत चे माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक यांच्या आजी होत्या
त्यांचा दशक्रिया विधी 28/10/2025 रोजी सकाळी आठ वाजता पाटील पानवठा प्रवरातीरी अकोले येथे होणार आहे

