इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०२/०१/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष १२ शके १९४७
दिनांक :- ०२/०१/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०३
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:०४,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति १८:५४,
नक्षत्र :- मृग समाप्ति २०:०४,
योग :- शुक्ल समाप्ति १३:०७,
करण :- गरज समाप्ति ०८:३८, विष्टी २९:१२,
चंद्र राशि :- वृषभ,(०९:२६नं. मिथुन),
रविराशि – नक्षत्र :- धनु – पु. षा.,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशीप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०७नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ११:११ ते १२:३३ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:२५ ते ०९:४८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:४८ ते ११:११ पर्यंत,
शुभ मुहूर्त:- दुपारी १२:३३ ते ०१:५६ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भद्रा १८:५४ नं. २९:१२ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष १२ शके १९४७
दिनांक = ०२/०१/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
स्थावरचे प्रश्न सोडवावे लागतील. घरगुती प्रश्न संयमाने सोडवावा. शांततेचे धोरण ठेवावे. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. कामात काही बदल करावे लागतील.

वृषभ
भावंडांचे प्रश्न सोडवाल. नवीन जबाबदारी हाती घ्याल. महत्त्वकांक्षा वाढीस लागेल. किरकोळ दुखापतींपासून स्वत:ची काळजी घ्यावी. धैर्य वाढेल.

मिथुन
अनपेक्षित जबाबदारी येवू शकते. खर्च करतांना मागचापुढचा विचार करावा. आर्थिक नियोजन करावे. उष्णतेचे किरकोळ त्रास जाणवू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे.

कर्क
काही कामे उडकून राहू शकतात. दृढनिश्चय व हट्टीपणा यातील फरक लक्षात घेवून वागावे. रागावर नियंत्रण ठेवावे. फार चिंता करू नये. पित्तविकाराचा त्रास जाणवू शकतो.

सिंह
वादविवादामुळे मानसिक स्वास्थ्य नष्ट होणार नाही याकडे लक्ष द्यावे.निराश होवू नये. कर्ज प्रकरणे पुढे ढकलावीत. लहान मुलांमध्ये रमून जाल. नवीन मित्र जोडाल.

कन्या
मौल्यवान वस्तू खरेदी कराल. मैत्रीतील दुंरावा टाळावा. कामातून अपेक्षित लाभ होईल. जमीनीची कामे पार पडतील. स्त्रीसमुहात वावराल.

तूळ
दिवसभर कामाची लगबग राहील. विरोधकांवर लक्ष ठेवावे. आपली प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करावा.घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. वादात अडकू नका.

वृश्चिक
कामात अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल. प्रवासात काळजी घ्यावी. मोठ्या व्यक्तींच्या मताचा विचार करावा. सेवेचे व्रत अंगीकारावे. मानापमानाचे प्रसंग टाळावेत.

धनू
वैवाहिक सौख्य जपावे. जोडीदाराचे विचार समजून घ्या. उष्णतेचे विकार जाणवतील. शारीरिक कष्ट वाढू शकतात. अचानक लाभाची शक्यता.

मकर
जोडीदाराला चांगला लाभ होईल. पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून होणारे वादविवाद फार ताणू नयेत. पोटाची काळजी घ्यावी. भागादाराशी जुळवून घ्यावे. फार चिंता करू नये.

कुंभ
भाजणे, कापणे यांसारखे त्रास जाणवू शकतात. जिद्दीने कामे पार पाडाल. कामातून समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमचा मान वाढेल.

मीन
आपले विचार शांतपणे मांडाल. काही गोष्टींमध्ये विरोध समोर येवू शकतो. ऐनवेळी येणारे त्रास सोडवावे लागतील. चैनीची वृत्ती वाढू शकते. उपासनेत प्रगती कराल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button