इतर

नेप्ती येथील ताराबाई बाबासाहेब पुंड यांचे निधन

अहिल्यानगर :प्रतिनिधी-

नगर तालुक्यातील नेप्ती येथील ताराबाई बाबासाहेब पुंड यांचे नुकतेच हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . मृत्यू समयी त्यांचे वय ६१ वर्ष होते. त्या धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांनी गावातील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व भंडाऱ्यासाठी त्यांनी नेहमी सरळ हाताने मदत केली आहे. मेजर सुभाष पुंड व राहुल पुंड यांच्या त्या मातोश्री होत्या .त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.

नेप्ती येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button