इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि. १८/०८/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण २७ शके १९४८
दिनांक :- १८/०८/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१३,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५३,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति १७:५१,
नक्षत्र :- स्वाती अहोरात्र,
योग :- शुक्ल समाप्ति २७:२३,
करण :- गरज समाप्ति –:–,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:४३ ते ०५:१८ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३३ ते ०२:०८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:४३ ते ०५:१८ पर्यंत,

❀ दिन विशेष:
श्रियाळ षष्ठी, सुपोदन-वर्णषष्ठी, दर मंगळवारी मंगळागौऱीचे पूजन करावे, घबाड १७:५१ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २७ शके १९४८
दिनांक = १९/०८/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
संवादातून कामांचे प्रश्न सुटतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.

वृषभ
योग्य नियोजनामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल व कामाच्या ठिकाणी स्तुति होईल.

मिथुन
उत्पन्न वाढवण्याची इच्छा होईल, परंतु घाईगडबडीत आर्थिक निर्णय घेणे टाळा.

कर्क
गुरु व बुधच्या कृपेने पैशांचे नियोजन योग्य होईल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

सिंह
सूर्योदयामुळे आत्मविश्वासात वाढ होईल, मात्र दिखाऊपणा टाळून निर्णय विचारपूर्वक घ्या.

कन्या
पद्धतशीर व तांत्रिक कामात यश मिळेेल. अनावश्यक खर्च टाळल्यास धनसंचय होईल.

तुला
चंद्र गोचरमुळे आर्थिक व्यवहारात सबुरी(संयम) ठेवावा. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक
नवीन करिअर संधी व अनपेक्षित लाभाचे योग. सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल.

धनु
नेटवर्किंग आणि नवीन विचारांमुळे मोठा फायदा होईल. प्रगतीचे मार्ग उघडतील.

मकर
जुन्या योजनांची पूर्तता होईल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.

कुंभ
बचत सांभाळून केलेल्या नियोजनामुळे नफा होईल. रखडलेले आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.

मीन
जुनी उधारी वसूल होण्यास मदत होईल. सातत्यपूर्ण प्रयत्नांना फळ मिळेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button