इतरराशिभविष्य

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२५/०८/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. ०३ शके १९४८
दिनांक :- २५/०८/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१४,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४९,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- त्रयोदशी अहोरात्र,
नक्षत्र :- उत्तराषाढा समाप्ति २२:५१,
योग :- आयुष्मान समाप्ति ०७:४१,
करण :- कौलव समाप्ति १९:१४,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वृद्धितिथी दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:४० ते ०५:१४ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५७ ते १२:३१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३१ ते ०२:०६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:४० ते ०५:१४ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भौमप्रदोष, घबाड २२:५१ नं.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ०३ शके १९४८
दिनांक = २५/०८/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण राहील. कलीग्सचे सहकार्य मिळेल. भागीदारीच्या व्यापारात फायदा होईल.

वृषभ
नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. सर्जनशीलतेचे कौतुक होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन
कामाच्या ठिकाणी वातावरण उत्तम राहील. अचानक धनलाभ झाल्यामुळे अध्यात्मात रुची वाढेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्क
नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. घरगुती व कौटुंबिक समस्या सुटतील. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह
जमिनी किंवा मालमत्तेच्या वादात यश मिळेल. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची स्तुती होईल.

कन्या
जुन्या योजनांवर पुन्हा विचार करावा लागेल. विरोधक पराभूत होतील. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

तुला
जुने वाद किंवा विषय पुन्हा समोर येऊ शकतात. संयमाने निर्णय घ्या. जोडीदाराचे भावनिक समर्थन मिळेल.

वृश्चिक
मनातील ताणतणाव कमी होईल. कौटुंबिक सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत गाफील राहू नका.

धनु
तुमचा आत्मविश्वास वाढेल. घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. आर्थिक लाभाचे योग आहेत.

मकर
चंद्र तुमच्याच राशीत असल्याने दिवस अतिशय फलदायी आहे. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

कुंभ
तुमची कल्पनाशक्ती आणि नवीन विचार तुम्हाला यश मिळवून देतील. तंत्रज्ञान व रचनात्मक क्षेत्रात प्रगती होईल.

मीन
कार्यक्षेत्रात कष्टाचे चीज होईल आणि कौतुक केले जाईल. व्यापारात लाभाचे नवीन अवसर मिळतील. वैवाहिक व प्रेम जीवन सुखाचे राहील.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button