आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०९/०९/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. १८ शके १९४८
दिनांक :- ०९/०९/२०२६,
वार :- सौम्यवासरे(बुधवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१७,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३६,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति १२:३१,
नक्षत्र :- आश्लेषा समाप्ति १५:१५,
योग :- शिव समाप्ति २१:५२,
करण :- विष्टि समाप्ति २३:३०,
चंद्र राशि :- कर्क,(दु. ०३:१५नं. सिंह),
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- त्रयोदशी वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:२६ ते ०१:५९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:१७ ते ०७:४९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५४ ते १२:२६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:०३ ते ०६:३६ पर्यंत,
❀ दिन विशेष:
शिवरात्री, भद्रा १२:३१ नं. २३:३० प., चतुर्दशी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. १८ शके १९४८
दिनांक = ०९/०९/२०२६
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
पारिवारिक विषयांमधे रुची वाढेल. घरगुती बाबींमध्ये शांत राहा आणि वाद टाळा.
वृषभ
आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहील. जुनी बचत सांभाळण्यावर भर द्या.
मिथुन
घर-कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मान-सन्मान वाढेल आणि नवीन कामात यश मिळेल.
कर्क
नवीन कामांना गती मिळेल. वाणी आणि आचार-विचारामुळे लोक प्रभावित होतील.
सिंह
नातलगांसोबत वेळ जाईल. दिखाव्यापासून दूर राहा आणि कामात संयम ठेवा.
कन्या
करिअरमध्ये मोठी भरघोस प्रगती होईल. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
तुला
कामाचे व्यवस्थापन सुधारेल. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतींमध्ये यश मिळेल.
वृश्चिक
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल.
धनु
महत्त्वाची माहिती मिळण्याचे संकेत आहेत. चलाख लोकांपासून सावध राहा.
मकर
टीम वर्क फायदेशीर ठरेल. व्यापार व उद्योगात प्रगती होईल.
कुंभ
कार्यक्षेत्रात अजिबात अजागृत राहू नका. नवीन लोकांपासून थोडे अंतर राखा.
मीन
मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. स्मार्ट पद्धतीने काम केल्याने रखडलेली कामे मार्गी लागतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



