इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१०/०९/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. १९ शके १९४८
दिनांक :- १०/०९/२०२६,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१७,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३५,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति १०:३४,
नक्षत्र :- मघा समाप्ति १४:०५,
योग :- सिद्ध समाप्ति १९:१८,
करण :- चतुष्पाद समाप्ति २१:४२,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चतुर्दशी वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०१:५८ ते ०३:३१ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:१७ ते ०७:४९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०१:५८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:५८ ते ०३:३१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:०३ ते ०६:३५ पर्यंत,

दिन विशेष:
दर्श-पिठोरी अमावास्या, वृषभपूजन (पोळा), मातृदिन, दर्भाहरण, अन्वधान, अमावास्या श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. १९ शके १९४८
दिनांक = १०/०९/२०२६
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
संमिश्र दिवस; कायदेशीर बाबींमध्ये काहीसा दिलासा मिळेल पण अनावश्यक खर्च वाढू शकतो.

वृषभ
नोकरी आणि व्यवसायात फायदेशीर व कल्पकतेने काम करण्याचा दिवस.

मिथुन
कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल आणि अचानक धनलाभाची शक्यता आहे.

कर्क
आरोग्याची काळजी घ्या, कार्यक्षेत्रात नवीन विचार किंवा विस्तार करण्यासाठी अनुकूल काळ.

सिंह
आर्थिक बाबींसाठी दिवस चांगला असून आत्मविश्वास वाढेल.

कन्या
दिवस उत्साहवर्धक असला तरी घरातील व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तूळ
कुटुंबात प्रेमाचे वातावरण राहील, परंतु आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक
भावनिक किंवा घाईने निर्णय घेणे टाळा, स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवा.

धनु
काही चांगली बातमी किंवा खुशखबर मिळण्याचे योग आहेत.

मकर
कार्यालयातील राजकारणापासून दूर राहा, कामात सहज यश मिळेल.

कुंभ
कार्यक्षेत्रात यश मिळेल, पण मानसिक ताण किंवा कामाचा भार जाणवेल.

मीन
छोट्या-छोट्या गोष्टींवर रागवणे टाळा, सहकाऱ्यांच्या मदतीने कामाला गती येईल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button