आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१५/०९/२०२६

🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. २४ शके १९४८
दिनांक :- १५/०९/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१८,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३१,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति ०७:४५,
नक्षत्र :- स्वाती समाप्ति १५:२१,
योग :- ऐंद्र समाप्ति १२:२०,
करण :- बव समाप्ति २०:१८,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – उत्तरा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वैधृति वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:२७ ते ०४:५९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५३ ते १२:२४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२४ ते ०१:५६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:२७ ते ०४:५९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
ऋषिपंचमी, जैन संवत्सरी, भद्रा ०७:४५ प., दग्ध ०७:४५ नं., पंचमी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. २४ शके १९४८
दिनांक = १५/०९/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
दिवस उत्साहवर्धक आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्पन्नाचे नवे स्रोत सुरू होण्याची शक्यता आहे.
वृषभ
आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी उत्तम दिवस आहे. जुना अटकालेला पैसा परत मिळू शकतो.
मिथुन
संमिश्र परिणाम मिळतील. आळस झटकून काम केल्यास करिअरमध्ये प्रगती होईल.
कर्क
तुमच्या योजना यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी भाग्याची साथ मिळेल.
सिंह
लहान-सहन गोष्टींवरून तणाव घेऊ नका. बजेटकडे लक्ष ठेवा आणि खर्च जपून करा.
कन्या
दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. तुमची मेहनत रंग आणेल आणि कामाचे कौतुक होईल.
तुला
परिस्थिती पूर्णपणे अनुकूल नसली तरी तुम्ही समतोल राखाल. कामाचा ताण वाढू शकतो.
वृश्चिक
एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मोलाचे मार्गदर्शन लाभेल. व्यवसायात ठोस निर्णय घ्याल.
धनु
आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.
मकर
जबाबदाऱ्या वाढतील. नियम पाळून काम केल्यास मोठा फायदा होईल.
कुंभ
विचार करून पावले उचलावीत. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता.
मीन
जुने अपूर्ण राहिले Hकाम पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


