आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०१/१०/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: कार्तिक १० शके १९४८
दिनांक :- ०१/१०/२०२६,
वार :- भानुवासरे(रविवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३०,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०५:५५,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति १४:५२,
नक्षत्र :- पुष्य समाप्ति २८:३१,
योग :- साध्य समाप्ति १४:३९,
करण :- बालव समाप्ति २५:५८,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- सिंह,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:३० ते ०५:५५ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:४७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:४७ ते १२:१३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:३८ ते ०३:०४ पर्यंत,
❀ दिन विशेष:
भानुसप्तमी, कराष्टमी, कालाष्टमी , सप्तमी – अष्टमी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक १० शके १९४८
दिनांक = ०१/११/२०२६
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
घरातील दुरुस्तीची कामे पूर्ण होतील, परंतु खर्च अपेक्षेपेक्षा जास्त होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी थोडे सावरून काम करावे लागेल.
वृषभ
दिवस उत्तम राहील. अडलेली कामे स्वतः पुढाकार घेऊन मार्गी लावू शकाल. गुंतवणुकीत लाभ मिळण्याचे योग आहेत.
मिथुन
दिवस चांगला जाणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, मात्र अनावश्यक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.
कर्क
चंद्र तुमच्या राशीत असल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील, पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी.
सिंह
नोकरी किंवा व्यवसायात काही आव्हाने किंवा मतभेद समोर येऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा.
कन्या
लाभाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. महिना आणि दिवसाची सुरुवात आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.
तूळ
सूर्य, बुध आणि शुक्र तुमच्या राशीत आहेत. उत्पन्नात वाढ होईल, नवीन ओळखी होतील पण तणाव टाळण्यासाठी अनावश्यक प्रवास करणे टाळावे.
वृश्चिक
मेहनतीचे फळ मिळेल. ध्येय साध्य करण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे राहील.
धनु
मान-सन्मानात वाढ होण्याचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मकर
अचानक धनलाभ संभवतो. दिवसाचा उत्तरार्ध खूप अनुकूल जाईल आणि व्यवसायात लाभ होईल.
कुंभ
प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. अधिकारी वर्गाकडून सहकार्य लाभेल.
मीन
शनीच्या भ्रमणामुळे थोडे गांभीर्याने निर्णय घ्यावे लागतील. मालमत्तेच्या व्यवहारात घाई करू नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



