इतर
कोतुळ येथील भाऊसाहेब कोंडाजी गीते यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील भाऊसाहेब कोंडाजी गीते (वय 72वर्षे) यांचे आज सोमवारी सकाळी6.30वा निधन झाले ते जिल्हा परिषद अहिल्यानगर , बांधकाम उप विभाग, अकोले चे सेवानिवृत्त कर्मचारी होते
माळी समाजाचे युवक कार्यकर्ते सचिन गिते, प्राथमिक शिक्षक प्रशांत गिते व रवींद्र गिते यांचे ते वडील तर गणपत कोंडाजी गिते यांचे जेष्ठ बंधू होते त्यांच्या मागे पत्नी भागीरथी गिते , तीन मुले एक भाऊ, दोन विवाहित बहिणी सुना नातवंडे असा परिवार आहे
त्यांचा अंत्यविधी आज सोमवारी दुपारी कोतुळ येथे मुळा तीरी करण्यात आला


