इतर
माका येथील आसराबाई कराळे यांचे निधन

दत्तात्रय शिंदे
माका/प्रतिनिधी_
नेवासे तालुक्यातील माका येथील आसराबाई निवृत्ती कराळे यांचे दि.31/3/2023 रोजी निधन झाले , ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश निवृत्ती कराळे यांच्या मातोश्री तर गयाबाई रमेश कराळे यांच्या सासुबाई होत्या
त्यांचे पश्चात दोन मुले व मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे