माका येथील न्यु इंग्लिश स्कूल विद्यालयाचे नामकरण

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
अहमदनगर नेवासे तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीचे,माका येथील न्यु इंग्लिश स्कूल विद्यालयाचे नामकरण करण्यात आले ,राजर्षी शाहु महाराज विद्यालय असे या वि विद्यालयाचे नामकरण करण्यात आले आहे हा नामकरण सोहळा नुकताच पार पडला
याप्रसंगी प्रमुख पाहुणे संस्थचे विश्वस्त नानासाहेब रेपाळे, सचिव उत्तमराव लोंढें,प्रशासन अधिकारी डाॅ.अशोक तुवर, अधीक्षक,जालिंदर घुले,सदस्य बाजीराव मुंगसे,पं.स.सदस्य दादासाहेब एडके,तसेच माका म.ल.हिवरे,पाचुंदे गावातील विद्यार्थी,पालकवर्ग,ग्रामस्थ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक,शालेय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक सोनवणे डि.आर.यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सि.एस.गायके,यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्हि.व्हि.घुले यांनी मानले.