इतर
उरण येथे ब्रह्मवृदां साठी श्रावणी कार्यक्रमाचे आयोजन

हेमंत सुरेश देशमुख
उरण रायगड
दरवर्षी प्रमाणे उरण ब्राह्मण सभेतर्फे सर्व ब्रह्मवृदां साठी आज गुरुवार (दि ११ )रोजी श्रावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रम उरण लक्ष्मी मंदिर बाजारपेठ येथे पार पडला उरणमधील ब्रह्मवृंदांनी नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला ह्या वेळी उरण ब्राह्मण समाजाचे जवळपास सर्वजण सामील झाले होते यावेळी उरण ब्राह्मण सभा माजी अध्यक्ष मोहोळकर , हेमंत धामणकर , सचिन उपाध्ये, तसेच इतर सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते
