आजचे पंचांग व राशी भविष्य दि.११/०१/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २१ शके १९४७
दिनांक :- ११/०१/२०२६,
वार :- भानुवासरे(रविवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:०९,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति १०:२१,
नक्षत्र :- चित्रा समाप्ति १८:१२,
योग :- सुकर्मा समाप्ति १७:२७,
करण :- तैतिल समाप्ति २३:३०,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- धनु – पुर्वाषाढा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशीप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:४८ ते ०६:०९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:५१ ते ११:१४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ११:१४ ते १२:३७ पर्यंत,
शुभ मुहुर्त — दुपारी ०२:०० ते ०३:२३ पर्यंत,
❀ दिन विशेष:
उत्तराषाढा रवि ०८:३५, नवमी श्राध्द,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २१ शके १९४७
दिनांक = ११/०१/२०२६
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
वाहन चालवितांना काळजी घ्यावी. मन:शांती राखण्याचा प्रयत्न करावा. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल.
वृषभ
इतरांच्या मदतीशिवाय कामे कराल. सारासार बुद्धीचा वापर करावा. चुकीच्या विचारांना मनात थारा देवू नका. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्या. न्यायी वृत्ती दर्शवाल.
मिथुन
गायन कलेत प्रगती कराल. उदारपणा दाखवाल. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. आवडी-निवडीवर अधिक भर द्याल. घशाचे विकार त्रास देवू शकतात.
कर्क
मानीपणा दाखवाल. तुम्हाला सामाजिक दर्जा मिळेल. आपले मत उत्तमपणे मांडाल. हजरजबाबीपणा दाखवाल. कामाचा ताण जाणवेल.
सिंह
प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. शाब्दिक चकमक टाळावी.विचारांना योग्य चालना द्यावी.
कन्या
सामाजिक वादात सहभाग घेवू नये. लहान मुलांमध्ये रमून जाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कर्जाची प्रकरणे तूर्तास टाळावीत. प्रवासात सतर्कता ठेवावी.
तूळ
मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. सतत खटपट करत रहाल. मैत्रीत सलोखा ठेवावा. व्यावसायिक फायद्याचा विचार कराल. पुढील परिस्थितीचा अंदाज बांधावा.
वृश्चिक
व्यावसायिक बदलांना सामोरे जाल. नोकरदारांना बदलीचे योग येतील. हातातील कामास गती प्राप्त होईल. धोरणीपणाने वागाल.धैर्याने कामे कराल.
धनू
वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. तांत्रिक ज्ञान करून घ्यावे. मैदानी खेळत प्रगती होईल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नये. चिकाटी सोडू नका.
मकर
स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्य द्व्यीगुणीत होईल. जोडीदाराचे कौतुक कराल. खर्चाचे योग्य नियोजन करावे. संयम बाळगावा.
कुंभ
काही बाबींकडे दुर्लक्ष करावे. समजूतदारपणा दाखवावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. इतरांचा विश्वास संपादन करावा. कफ विकार जाणवू शकतात.
मीन
भाजणे,कापणे यांसारखे त्रास जाणवू शकतात. तिखट पदार्थ खाण्याची हौस पूर्ण कराल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवून वागाल. मैत्रीचे संबंध सुधारतील. उष्णतेचे विकार जाणवू शकतात.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


