इतर
ढोकी येथील चिमाजी तात्याबा नऱ्हे यांचे दुःखद निधन

पारनेर प्रतिनिधी
:पारनेर तालुक्यातील ढोकी गावचे जुन्या पिढीतील जुनं जाणतं व्यक्तिमत्व कै . चिमाजी तात्याबा नऱ्हे यांचे बुधवार दि ७/१२/२०२२. रोजी पहाटे ५:३०वा . हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले .
ते गावातील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्व होते . मृत्यू समयी ते ९५ वर्षाचे होते . ते ढोकी वि.का.सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री हरीभाऊ चिमाजी नऱ्हे यांचे वडील होत . त्यांच्या पाठीमागे १मुलगा,३मुली, सुन, नातवंडे,जावई असा मोठा परिवार आहे .