ओम साई विकास प्रतिष्ठान व बी बी सी. फिल्म प्रोडक्शन चे महाराष्ट्र साई कलारत्न समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

डॉ शाम जाधव
नाशिक-ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. महाराष्ट्र साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार. २०२५. दिनांक. ३.मे.२०२५.वार शनिवारी ठिक सकाळीच १०.वाजता.थ्री स्टार हॉटेल शांतीकमल शिर्डीत. हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास पुर्ण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या ३६.प्रकारच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले व कार्य केलेल्या सन्माननीय सर्व पुरस्कारथी आहे. १५१.मान्यवरांचा यथोचित सन्मान ट्रॉफी,सन्मानपत्र, गोल्ड मेडल,फेटा,शाल,गुलाबपुष्प आणि थैली(बॅग)देऊन सत्कार करण्यात आला. ज्योतीताई हंगे यांचे गेल्या दहा वर्षा चीं समाजसेवा व निस्वार्थ काम व पत्रकारिता व महिला साक्षमिकरण अन्याय विरुद्ध लढा अनेक संस्थेशी जोडल्या गेल्या त्याचे काम करण्याचे कौशल्य धरपड जिद चिकाटी प्रमाणिकतl. तसेच अनेक योजनाचे काम लोकांना मदत करणे. लाभ मिळून देणे. अनेक बचत गटाच्या महिला ना बचत गट विषयी माहिती सांगून लाभ मिळून देणे पत्रकारिता मध्ये प्रामाणिक काम करणे सर्वाना वेळो वेळी कामाची दक्षदा घेणे असे राजीकीय सामाजिक कार्यात सहभाग आहे.यांचे कार्य बघता या भव्य व दिव्य पुरस्कार या साठी यांची नियुक्ती करण्यात आली आपण उपस्थित राहुन या पुरस्कार सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन पुरस्कार सोहळा समिती ने केले आहे