इतर
युवा उद्योजक भूमिपुत्र चे सचिन दादा ढाकणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

बीड/गेवराई प्रतिनिधी
गणेश भाऊ ढाकणे
==============================================
वडगाव ढोक चे युवा उद्योजक भूमिपुत्र ग्रुप चे सचिन दादा ढाकणे यांनी राष्ट्रवादी आपल्या असंख्य कार्यकर्त्यां सह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला
आतापर्यंत समाजकार्य केले आणि या पुढे ही काम करत राहणार असे सचिन दादा यांनी सांगितले

आज सचिन दादा यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यां सह राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटनीस भैया साहेब पंडित यांच्या उपस्थित प्रवेश केला
कृष्णा ढाकणे ,संजय कद्रे, संतोष केकान, रतन ढाकणे, धर्मराज कडपे ,नाथा ढाकणे ,सोमनाथ ढाकणे, बाळासाहेब वारुळे, भानुदास ढाकणे, आदीं सह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला