पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त अमळनेर येथे बालकांना खाऊचे वाटप

दत्तात्रय शिंदे
देशाचे पंतप्रधान .श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात सेवा पंधरवडा साजरा होत आहे,त्याचाच एक भाग म्हणून.. महेश पवार..सचिव..भारतीय जनता युवा मोर्चा अहमदनगर उत्तर जिल्हा यांच्या ,पुढाकारातून् अंमळनेर ता.नेवासा जि. अहमदनगर येथील अंगणवाडीतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले
,पंतप्रधान मोदी वाढदिवस साजरा करत नाही, म्हणून प्रेरणा घेत सेवा कार्य देशभरात चालू आहे,मोदीजींच्या नेतृत्वा संकल्प मुळे श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे अंत्योदयचे स्वप्न पूर्णतःवास आहेत तसेच देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,मोदीजींनी देशासाठी आपले आयुष समर्पित केले आहे, जनता त्यांच्या पाठीशी आहे असे युवा मोर्चा अहमदनर जिल्हा सचिव महेश पवार यांनी यावेळी म्हंटले,याप्रसंगी ग्रामस्थ मित्र परिवार,अंगणवाडी सेविका उपस्थित होते.