इतर

कोतूळ येथील कै. भागिरथीबाई जयराम देशमुख यांचे निधन

कोतुळ प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील कोतूळ येथील कै. भागिरथीबाई जयराम देशमुख यांचे वृद्धापकाळाने आज मंगळवार (दि. ०५ ऑगस्ट) रोजी पहाटे दुख:द निधन झाले

आज मंगळवारी दुपारी कोतुळ येथे वैकुंठ भूमीत त्यांच्या वर अंतिम संस्कार करण्यात आले या वेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक व राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार ) प्रदेश सरचिटणीस श्री.बी.जे उर्फ बाळासाहेब जयराम देशमुख, प्रगतशील शेतकरी श्री. केशवराव जयराम देशमुख श्री. दादासाहेब जयराम देशमुख तसेच शरद सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र जयराम देशमुख व अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश जयराम देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button