इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०६/०८/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण १५ शके १९४८
दिनांक :- ०६/०८/२०२६,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१०,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०७:००,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति १८:५३,
नक्षत्र :- भरणी समाप्ति २०:१४,
योग :- गंड समाप्ति १५:०१,
करण :- बालव समाप्ति ०७:५१, तैतील २९:४८,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०२:११ ते ०३:४८ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:१० ते ०७:४६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३५ ते ०२:११ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:११ ते ०३:४८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:२४ ते ०७:०० पर्यंत,

❀ दिन विशेष:
यमघंट २०:१४ नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण १५ शके १९४८
दिनांक = ०६/०८/२०२६
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष (Aries)
आर्थिक व करिअर: प्रवासाशी संबंधित कामात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.सल्ला: नवीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

वृषभ (Taurus)
आर्थिक व करिअर: नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.सल्ला: आर्थिक देवाणघेवाणीत स्पष्टता ठेवा आणि वाद टाळा.

मिथुन (Gemini)
आर्थिक व करिअर: आजचा दिवस धार्मिक किंवा शुभ कार्यावर खर्च करण्याचा असेल.सल्ला: खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा, भविष्यात लाभ होईल.

कर्क (Cancer)
आर्थिक व करिअर: तुमच्याच राशीत त्रिग्रह योग बनत असल्याने तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल.सल्ला: महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी आजचा काळ उत्तम आहे.

सिंह (Leo)
आर्थिक व करिअर: आर्थिक बाबतीत चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे.सल्ला: कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू आणि विरोधकांपासून सावध राहा.

कन्या (Virgo)
आर्थिक व करिअर: जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक चांगली राहील.सल्ला: मित्रांच्या सल्ल्याने केलेल्या कामात फायदा होईल.

तूळ (Libra)
आर्थिक व करिअर: नोकरीत नवीन जबाबदाऱ्या किंवा अधिकार मिळण्याचे योग आहेत.सल्ला: वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा.

वृश्चिक (Scorpio)
आर्थिक व करिअर: ऑफिसमध्ये तुमचे वर्चस्व आणि अधिकार वाढतील.सल्ला: नशिबाची पूर्ण साथ लाभेल, नवीन योजनांवर काम सुरू करा.

धनु (Sagittarius)
आर्थिक व करिअर: आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामात काही अंशी अडथळे येऊ शकतात.सल्ला: आज कोणताही मोठा आर्थिक जोखीम पत्करू नका.

मकर (Capricorn)
आर्थिक व करिअर: भागीदारीच्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची चिन्हे आहेत.सल्ला: जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.

कुंभ (Aquarius)
आर्थिक व करिअर: चांगल्या आर्थिक लाभामुळे तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल.सल्ला: आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका, जुने आजार डोके वर काढू शकतात.

मीन (Pisces)
आर्थिक व करिअर: करिअरमध्ये प्रगतीच्या आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.सल्ला: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत सकारात्मक राहील.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button