इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२४/०८/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. ०२ शके १९४८
दिनांक :- २४/०८/२०२६,
वार :- इंदूवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१४,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४९,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- द्वादशी समाप्ति ३०:२१,
नक्षत्र :- पर्वाषाढा समाप्ति २०:२८,
योग :- प्रीति समाप्ति ०७:०४,
करण :- बव समाप्ति १७:२३,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:४९ ते ०९:२३ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:१४ ते ०७:४९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:४० ते ०५:१४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:१४ ते ०६:४९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भागवत एकादशी, शाकदान-दधिव्रत, शिवमुष्टि(तीळ), घबाड २०:२८ प., मृत्यु २०:२८ नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ०२ शके १९४८
दिनांक = २४/०८/२०२६
वार = इंदूवासरे(सोमवार)

मेष
नवीन संधी आणि संपर्कातून धनलाभ होईल; कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल.

वृषभ
कुटुंबाच्या गरजा आणि बचतीवर लक्ष केंद्रित कराल; कामात सातत्य राहील.

मिथुन
आर्थिक बाबतीत तत्परता राहील; आरोग्याची काळजी घ्या.

कर्क
गुरुच्या कृपेने व्यवसायात प्रगती आणि लाभाचे योग जुळून येतील.

सिंह
आर्थिक निर्णय मजबूत होतील आणि कामाच्या ठिकाणी नवी ओळख निर्माण होईल.

कन्या
पैशांच्या व्यवहारात शिस्त आणि बजेटवर नियंत्रण ठेवावे लागेल.

तूळ
खर्चावर समतोल राखून बँक बॅलन्स वाढवण्याच्या संधी मिळतील.

वृश्चिक
गुप्त योजना यशस्वी होतील आणि अचानक धनलाभाची शक्यता राहील.

धनु
उत्साहाचे वातावरण असले तरी बजेटच्या मर्यादा पाळाव्या लागतील.

मकर
शिस्त पाळावी लागेल; दिवस काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो.

कुंभ
नवीन विचारांमुळे व तथ्यांची छाननी केल्याने फायदा होईल.

मीन
वास्तवादी विचार ठेवून कामाची भक्कम पाळेमुळे रोवाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button