आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१३/०९/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. २२ शके १९४८
दिनांक :- १३/०९/२०२६,
वार :- भानुवासरे(रविवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१८,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३२,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- द्वितीया समाप्ति ०७:०९,
नक्षत्र :- हस्त समाप्ति १३:०७,
योग :- शुक्ल समाप्ति १३:४३,
करण :- तैतिल समाप्ति १९:०३,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,(२१:४७नं. उत्तरा),
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:०१ ते ०६:३२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:५३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५३ ते १२:२५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:५७ ते ०३:२९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
मन्वादि, उत्तरा रवि २१:४७, वाहन बेडूक, स्त्री.स्त्री.सू.सू., अमृत १२:५५ प., तृतीया श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. २२ शके १९४८
दिनांक = १३/०९/२०२६
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असेल. मालमत्तेचा जुना वाद जिंकायला मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ
दिवस आव्हानांनी भरलेला राहू शकतो. वादाच्या प्रसंगी राग नियंत्रित ठेवा, अन्यथा वाद वाढू शकतो.
मिथुन
आजचा दिवस थोडा व्यस्त असेल. प्रलंबित घरगुती कामे पूर्ण करण्यात तुमचा वेळ जाईल.
कर्क
दिवस आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी नवीन पद मिळू शकते, पण शत्रूंपासून सावध राहा.
सिंह
दिवस सामान्य राहील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.
कन्या
कौटुंबिक जीवन खूप आनंदी आणि समाधानी राहील.
तूळ
कुटुंबातील वातावरण उत्साही आणि आनंदाचे राहील.
वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आणि फलदायी असणार आहे.
धनु
हा दिवस तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येईल. रखडलेले पैशांचे व्यवहार मार्गी लागतील.
मकर
कामाच्या ताणामुळे दिवसथोडा व्यस्त आणि धावपळीचा होऊ शकतो. व्यापारात चांगला लाभ होईल.
कुंभ
आजचा दिवस काही समस्यांनी किंवा कामाच्या ताणतणावाने भरलेला असू शकतो.
मीन
आजचा दिवस अधिक खर्चिक ठरू शकतो. उधारीचे व्यवहार टाळा आणि अहंकारापासून दूर राहा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



