इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२६/०९/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन ०४ शके १९४८
दिनांक :- २६/०९/२०२६,
वार :- मंदवासरे(शनिवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२०,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:२१,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पौर्णिमा समाप्ति २२:१९,
नक्षत्र :- पूर्वभाद्रपदा समाप्ति ११:३२,
योग :- गंड समाप्ति १३:१८,
करण :- विष्टि समाप्ति १०:४७,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – उत्तरा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- बुध – तुला १२:३९,
शुभाशुभ दिवस:- स. ११नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:२० ते १०:५० पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:५१ ते ०३:२१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:२१ ते ०४:५१ पर्यंत,

❀ दिन विशेष:
प्रोष्ठपदी पौर्णिमा, भागवत सप्ताह समाप्ति, संन्यासिनां चातुर्मास्य समाप्ति, कुलधर्म, अन्वाधान, भद्रा १०:४७ प. (पौर्णिमेचा महालय सप्टें २९, ऑक्टो २, ३, ७, १० यापैकी कोणत्याही दिवशी करावा.),
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०४ शके १९४८
दिनांक = २६/०९/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
मेहनतीचे चीज होईल.कार्यक्षेत्रात कामाची प्रशंसा होईल.आत्मविश्वास वाढेल.

वृषभ
आर्थिक बाबीत सावध राहा.जीवनसाथीसोबत संबंध मधुर राहतील.गुंतवणुकीचे नवे अवसर मिळतील.

मिथुन
अटकलेले पैसे परत मिळतील.खर्च करताना नियंत्रण ठेवा.मित्रा व कुटुंबासोबत वेळ जाईल.

कर्क
अचानक धनलाभ होऊ शकतो.महत्त्वाची निर्णय घेताना काळजी घ्या.आरोग्याची काळजी घ्या.

सिंह
व्यापारात मोठा फायदा होईल.विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम.धार्मिक कामात आवड निर्माण होईल.

कन्या
व्यापारात मोठा आर्थिक लाभ होईल.हातात घेतलेले काम वेळेत पूर्ण होईल.अधिकारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

तुला
व्यक्तिमत्वात आकर्षण व आत्मविश्वास वाढेल.आर्थिक स्थिती मजबूत होईल.प्रेमात यश मिळेल.

वृश्चिक
कष्टाचे चीज होईल.संतान पक्षाकडून चिंता मिटेल.कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

धनु
थांबलेले काम मार्गी लागेल.व्यापारात नवीन डील होण्याचे योग.खर्च सांभाळून करा.

मकर
आर्थिक स्थिती मजबूत होईल.नोकरीत प्रमोशन किंवा पगारात वाढ.घरात शांतता व आनंद राहील.

कुंभ
वादविवाद टाळा.घाईघाईने निर्णय घेऊ नका.साधा व हलका आहार घ्या.

मीन
आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.कामाचे नियोजन अचूक ठेवा.अनावश्यक ताणतनाव टाळा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button