इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२९/०९/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन ०७ शके १९४८
दिनांक :- २९/०९/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२०,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१८,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति १७:११,
नक्षत्र :- अश्विनी समाप्ति ०९:०४,
योग :- हर्षण समाप्ति २७:२०,
करण :- बव समाप्ति २८:०४,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- १७नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:१९ ते ०४:४९ पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५० ते १२:१९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:१९ ते ०१:४९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:१९ ते ०४:४९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
अंगारक चतुर्थी (मुंबई चं. उ. २०:१३), भरणी श्राद्ध, तृतीया श्राद्ध, अमृत ०९:०४ प., भद्रा १७:११ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०७ शके १९४८
दिनांक = २९/०९/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
आर्थिक लाभाचे योग आहेत. जुने अडकलेले किंवा फसालेले पैसे परत मिळतील. सुख-संपत्तीत वाढ होईल.

वृषभ
आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. खर्च वाढू शकतात, त्यामुळे संयम ठेवा.

मिथुन
नवीन व्यावसायिक संपर्कातून फायदा होईल. मात्र, आर्थिक व्यवहारात सावध राहा.

कर्क
गुरु व चंद्र यांच्या स्थितीमुळे धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायातील अडथळे दूर होऊन प्रगती होईल.

सिंह
कामात यश मिळेल, परंतु प्रवासात काही अडचणी येऊ शकतात. प्रकृतीची काळजी घ्या.

कन्या
नोकरीत पदोन्नती किंवा अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची शुभ सूचना मिळू शकते.

तूळ
अडकलेला पैसा हाती येऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल आणि नात्यात गोडवा येईल.

वृश्चिक
आरोग्यात सुधारणा होईल. विरोधकांपासून सावध राहावे व कामात निष्काळजीपणा टाळावा.

धनु
शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांची प्रगती होईल. मेहनतीला योग्य फळ मिळेल.

मकर
मोठा आर्थिक नफा मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.

कुंभ
गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कष्टाचे चीज होईल.

मीन
आर्थिक निर्णयांच्या बाबतीत विचार करूनच पाऊल उचला. संयमाने दिवस पार करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button