आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०१/१०/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन ०९ शके १९४८
दिनांक :- ०१/१०/२०२६,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२१,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१७,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति १२:३६,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति २८:२७,
योग :- सिद्धि समाप्ति २१:१८,
करण :- गरज समाप्ति २३:२५,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०१:४८ ते ०३:१८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:२१ ते ०७:५० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:१९ ते ०१:४८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:४८ ते ०३:१८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:४७ ते ०६:१७ पर्यंत,
❀ दिन विशेष:
षष्ठी श्राद्ध, दग्ध १२:३६ नं., मृत्यु २८:२७ नं.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०९ शके १९४८
दिनांक = ०१/१०/२०२६
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
कुटुंबात परस्पर सामंजस्य वाढेल. धनलाभासह प्रलंबित इच्छा पूर्ण होऊ शकतात.
वृषभ
सर्वांशी विनम्रपणे बोला. राजकारणात आणि संपर्कात लाभ होईल.
मिथुन
कुटुंबातील तरुणाच्या यशाचा अभिमान वाटेल. रागावर नियंत्रण ठेवा.
कर्क
दिवसाची सुरुवात सामान्य राहील. पैशाच्या बाबतीत काहीशी चिंता जाणवेल.
सिंह
नव्या आव्हानांचा धैर्याने सामना करा. व्यवसायात शुभलाभ मिळण्याची शक्यता आहे.
कन्या
रात्रीपर्यंत एखादी चांगली बातमी मिळू शकते. कठीण कामे सहज पार पडतील.
तूळ
नवीन उद्दिष्टे निश्चित करा आणि प्रयत्न सुरू करा. व्यावसायिक बाबी हुशारीने हाताळा.
वृश्चिक
आत्मविश्वास आणि कष्टाने यश मिळेल. व्यवसायासाठी कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते; रागावर नियंत्रण ठेवा.
धनु
प्रकृती उत्तम आणि तंदुरुस्त राहील. तुमच्या सौजन्याने सर्वजण प्रभावित होतील.
मकर
महिलांसाठी दिवस चांगला आहे. लाभाचे योग असून नोकरी-व्यवसायात प्रगती होईल.
कुंभ
सर्वत्र तुमची प्रशंसा होईल. कामे वेगाने पूर्ण करा.
मीन
सर्वांशी संवाद साधताना विनम्र राहा. तज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



