स्वाभिमानी मराठा महासंघ शेवगाव तालुका युवा उपाध्यक्ष पदी डॉ.अनिल चिकने यांची निवड!

शेवगाव दि०१
स्वाभिमानी मराठा महासंघ च्या शेवगाव तालुका युवा उपाध्यक्ष पदी डॉ.अनिल चिकने यांची निवड करण्यात आली
मराठा समाजाबद्दल आवड प्रेम जिद्द चिकाटी असल्याने मराठा समाजाच्या कुठल्याही अडीअडचणी ला सामोरे जाऊन हिरीरीने प्रश्न सोडवून मार्ग काढणे अशी या युवकाची धडपड कायम चालू राहते हेच कौशल्य ओळखून स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कृषीराज टकले यांनी अनिल चिकणे यांची शेवगाव तालुका युवा उपाध्यक्ष म्हणून निवड केली व शिवशाहीर कल्याण काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले अनिल सुपेकर शेवगाव तालुका अध्यक्ष शरद थोटे शेवगाव तालुका कार्याध्यक्ष प्रवीण भिसे ,शेवगाव तालुका युवा कार्याध्यक्ष रोहित मोटकर, जिल्हा संघटक किशोर लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय मुरकुटे तालुका संघटक यांनी शुभेच्छा दिल्या