इतर
केळुंगण(देशमुखवाडी) जिल्हा परीषेद प्राथमिक शाळेत स्वतंञ्य दिन साजरा

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
केळुगण येथील शाळेतील मुलांनी प्रभात फेरी काढली व स्वतंत्र दिनाच्या घोषणा परीसरात देण्यात आल्या, जेष्ठ समाज सेवक व केळुंगणचे माजी सरपंच रामचंद्र भाऊ भांगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला,

यावेळी गावातील ग्रामस्त व महीला मोठ्या संख्येने ऊपस्थित होते ,मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले ,शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम , रघुनाथ देशमुख, हरीबा देशमुख ,पंढरीनाथ देशमुख, सुधाकर भांगरे सर ,सावळेराम देशमुख, भाऊसाहेब देशमुख ,हौशीराम देशमुख ,अंगणवाडी सेविका वआशा सेविका उषाताई भांगरे ,गंभिरे ताई पिना लांघी ऊज्वला भारमल ,व मोठ्या संख्येने ग्रामस्थ ऊपस्थित होते भांगरे सरांनी आभार मानले