इतर
नेप्ती गावात श्री कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

अहमदनगर- नेप्ती गावात श्री कृष्ण भगवंत जन्माष्टमी तथा (गोकुळाष्टमी) उत्साहात साजरी करण्यात आली
या प्रसंगी कृष्ण मंदिराचे पुजारी अनिल पंडित,सामाजिक कार्यकर्ते अमोल चौगुले,अनिल पवार,अण्णा होळकर, दत्तु(मामा)जपकर,बाबा भोर, बंटन कांडेकर,अंबादास जपकर,पोपट भुजबळ,विनोद कदम,सदा कांडेकर,भीमा जपकर,रंगनाथ गवारे आणि गोरक्षनाथ भजनी मंडळ व सर्व ग्रामस्थ ,महिला भगिनी,भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
