रायगड शेतकरी योध्दा कुक्कूटपालन सहकारी संस्थेचा शुक्रवारी चतुर्थ वर्धापन दिन

रायगड दि २३
रायगड शेतकरी योध्दा कुक्कूटपालन सहकारी संस्था मर्या.आयोजित चतुर्थ वर्धापन दिन शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी 10 वा तालुका मराठा समाज हॉल संभाजी चौक,बायपास रोड, पेण रायगड येथे आयोजित केला आहे
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सोनबा गोपाळ गुरुजी (संघटक म.पो.यो.) श्री. प्रकाश लसणे (खजिनदार म.पो.यो.)
श्री.किशोर गोवारी (कार्ध्याध्यक्ष मुं. विभाग) श्री. सर्जेराव भोसले (कार्याध्यक्ष उ.मा.) श्री.नंदकुमार चौधरी (उपाध्यक्ष प.मा.) श्री.शरद गोडांबे (कार्याध्यक्ष प.मा.).श्री.सुभाष काष्टे (जि.संचालक रत्नागिरी). श्री. किशोर पाटील (उपाध्यक्ष मुं. विभाग) श्री.बाळासाहेब देशमुख (सहसंघटक म.पो.यो.) मा. श्री. राजाराम गजरे (सहसचिव म.पो.यो. उपस्थितीत राहणार आहे पोल्ट्री विषयी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन यावेळी होणार आहे
सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन
श्री. अनिल ना. खामकर (अध्यक्ष म.पो.यो.) मॅ.डा. श्री. विलास मा. साळवी (सचिव म.पो.यो.). श्री. दिपक क. पाटील (उपाध्यक्ष को.वि.) श्री. राजेश पाटील (जि. संचालक) श्री. संतोष महाडिक (जि.संचालक) श्री. प्रकाश पाटील (जि.संचालक) श्री. मनोज द. दासगावकर (जि.स.रा.)
श्री. शंकर तांबोळी (जि.संचालक) श्री. स्वप्निल म्हाने (पेण ता.अध्यक्ष) श्री. संतोष वटाणे (पेण ता.उपाध्यक्ष)
श्री. विनोद बामूगडे (खजिनदार पेण तालुका)व सर्व संचालक मंडळ आणि पेण पोल्ट्री योध्दा संस्थेने केले आहे