इतर

कोतुळ येथील भाऊसाहेब कोंडाजी गीते यांचे निधन

अकोले प्रतिनिधी

 अकोले तालुक्यातील कोतुळ येथील भाऊसाहेब कोंडाजी गीते (वय 72वर्षे) यांचे आज सोमवारी सकाळी6.30वा निधन झाले ते जिल्हा परिषद अहिल्यानगर , बांधकाम उप विभाग, अकोले चे सेवानिवृत्त कर्मचारी होते

 माळी समाजाचे युवक कार्यकर्ते सचिन गिते, प्राथमिक शिक्षक प्रशांत गिते  व रवींद्र गिते  यांचे ते वडील तर गणपत कोंडाजी गिते यांचे जेष्ठ बंधू होते त्यांच्या  मागे पत्नी भागीरथी गिते , तीन मुले एक भाऊ, दोन  विवाहित बहिणी सुना नातवंडे असा परिवार आहे

त्यांचा अंत्यविधी आज सोमवारी दुपारी   कोतुळ येथे मुळा तीरी  करण्यात आला 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button