इतर
कोतूळ येथे रविवारी संत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन केले आहे
यानिमित्ताने रविवार दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी मुंजोबा चौक, कोतूळ, ता. अकोले येथे सकाळी ९.३० वा. : प्रतिमा पुजन त्यानंतर सकाळी १० ते १२ वा. : हरिकिर्तन
ह.भ.प. नितीन महाराज गोडसे यांचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल.

यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत गाडगे महाराज परीट, धोबी समाज, कोतूळ व अकोले तालुका सकल ओ.बी.सी. समाज समाजाच्या वतीने करण्यात आले आहे



