इतर
अडीच वर्षाच्या अर्श ने केला पहिला उपवास

अकोले प्रतिनिधी
संगमनेर येथील अर्श अरबाज शेख (वय अडीच वर्षे ) याने पवित्र रमजान महिन्यात लहान वयात आपला पहिला उपवास केला आहे
अर्श हा रहेमत नगर, संगमनेर येथील आयशा अरबाज शेख यांचा चिरंजीव तर कोतुळ ता अकोले येथील समीर यासीन पठाण यांचा नातू असून इतक्या लहान वयात उपवास करणारा पहिला लहान मुलगा ठरला आहे इतक्या लहान वयात उपवास करणाऱ्या चिमुकल्या अर्श चे सर्वत्र कौतुक केले जातं आहे



