इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१७/०९/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. २६ शके १९४८
दिनांक :- १७/०९/२०२६,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१८,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:२९,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति १०:४८,
नक्षत्र :- अनुराधा समाप्ति १९:५४,
योग :- विष्कंभ समाप्ति १२:५०,
करण :- गरज समाप्ति २३:५३,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- सिंह(०७:५२नं. कन्या) – उत्तरा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रवि – कन्या ०७:५२,
शुभाशुभ दिवस:- २०प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०१:५५ ते ०३:२६ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:१८ ते ०७:५० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२४ ते ०१:५५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:५५ ते ०३:२६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:५८ ते ०६:२९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
गौरी आवाहन १९:५४ प., सूर्यषष्ठी, कार्तिकेय दर्शनाने पापनाश, श्री बलराम जयंती, रवि कन्या ७:५२, मु. ३० साम्यार्घ, पुण्यकाल ७:५२ ते १४:१६, घबाड १०:४८ प., दग्ध १०:४८ प., सप्तमी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. २६ शके १९४८
दिनांक = १७/०९/२०२६
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
सहाव्या भावात गोचर असल्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश आणि नोकरीत नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल.

वृषभ
बुद्धिमत्ता आणि नियोजनामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन
कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. व्यवसायात नवीन सौद्यांमुळे लाभ होईल.

कर्क
आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या बचतीच्या योजनांमध्ये सुधारणा कराल.

सिंह
घरात पाहुण्यांचे आगमन होईल. विरोधकांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळेल.

कन्या
सूर्य आणि बुधाच्या प्रभावामुळे कामाची क्षमता वाढेल. चांगल्या आणि धार्मिक कार्यावर खर्च होईल.

तुला
शुक्रदेवाच्या कृपेने संवादातून आणि समजदारीने रखडलेली कामे पार पडतील. प्रेमसंबंधांमध्ये स्पष्टता येईल.

वृश्चिक
चंद्रदेवाच्या स्थितीमुळे मन थोडे गंभीर राहू शकते, ज्यामुळे आर्थिक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्या.

धनु
कोर्ट-कचेरी किंवा कायदेशीर कामांमध्ये यश मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील.

मकर
आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ
विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम आहे. कष्टाचे योग्य फळ मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील.

मीन
कामाच्या ठिकाणी यश मिळेल, परंतु कोणत्याही प्रकारचे अहंकार किंवा अतिउत्साह टाळणे गरजेचे आहे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button