इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२८/०९/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन ०६ शके १९४८
दिनांक :- २८/०९/२०२६,
वार :- इंदूवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२०,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१९,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- द्वितीया समाप्ति १९:१४,
नक्षत्र :- रेवती समाप्ति १०:१६,
योग :- ध्रुव समाप्ति ०८:५४, व्याघात ३०:१३,
करण :- तैतील समाप्ति ०८:०९, वणिज ३०:१४,
चंद्र राशि :- मीन,(१०:१६नं. मेष),
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:५० ते ०९:२० पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:२० ते ०७:५० पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२० ते १०:५० पर्यंत,
लाभ मुहूर्त — सकाळी ०३:२० ते ०४:४९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०४:४९ ते ०६:१९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
द्वितीया श्राद्ध, गजगौरीव्रत (हादगा-भोंडला), बहद गौरी (डोरली व्रत), भद्रा ३०:१४ नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०६ शके १९४८
दिनांक = २८/०९/२०२६
वार = इंदूवासरे(सोमवार)

मेष
कामात वेग येईल, आत्मविश्वासात वाढ होईल. नवीन निर्णय घेण्यासाठी उत्तम काळ.

वृषभ
आर्थिक गुंतवणुकीत व नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन
व्यवसायात मनासारखे यश मिळेल. नोकरीत पसंतीचे काम मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

कर्क
व्यापारात फायद्याची स्थिती निर्माण होईल. मात्र भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेणे टाळा.

सिंह
करिअरबाबत योग्य निर्णय घेण्यास तरुणांना यश मिळेल. नवीन संधी उपलब्ध होतील.

कन्या
केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. फसवणूक करणाऱ्या लोकांपासून दूर राहा.

तुला
रखडलेली आवक किंवा धनप्राप्ती पुन्हा सुरू होण्याचे योग आहेत. वरिष्ठांशी जुळवून घ्या.

वृश्चिक
मानसिक स्पष्टता लाभेल. विरोधकांवर विजय मिळवाल आणि कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल.

धनु
आरोग्याची काळजी घ्या. प्रवासाचे योग असून कुटुंबासह चांगला वेळ जाईल.

मकर
कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल. मान-सन्मानात वाढ होण्याचे योग आहेत.

कुंभ
आर्थिक बाजू मजबूत राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील.

मीन
वैयक्तिक संबंधांमध्ये गोडवा राहील. आकर्षक व लाभदायक प्रस्ताव मिळतील.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button