इतर
भाऊ धोंडीबा मंडलिक यांचे निधन

अकोले (प्रतिनिधी)
माळीझाप अकोले येथील भाऊ (भाऊराव) धोंडीबा मंडलिक (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सुन, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. भाऊ मंडलिक हे जुन्या पिढीतील विडी कामगार होते. सामाजिक कार्यात ते नेहमी असायचे.
हॉटेल पंकजचे पोपट मंडलिक यांचे व मनिषा, आशा, उषा यांचे वडिल होते. धार्मिक व मनमिळाऊ स्वभाव असल्याने ते सर्वांना परिचित होते.

