राजकारण

महालक्ष्मी हिवरे येथील जय मल्हार विकास सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी भगवान गंगावणे तर व्हा चेअरमन पदी एकनाथ गायके यांची निवड !


दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी

नेवासे तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील जय मल्हार
विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी भगवान एकनाथ गंगावणे व व्हा चेअरमन पदी एकनाथ धोंडिबा गायके यांची निवड करण्यात आली


,संस्थेचे मार्गदर्शक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवान एकनाथ गंगावणे यांनी सभासदांशी विचारविनिमय करून,संस्थेची संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध केली

संस्थेचे नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक निवडणुक अधिकारी सुखदेव ठोंबरे यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत ही निवड करण्यात आली

नवनिर्वाचित सदस्य निवृत्ती दामोधर केदार,अरुण जगन्नाथ
गंगावणे,रामभाऊ एकनाथ बोरुडे,राउसाहेब भाऊ घुले,शहादेव कारभारी सानप,संजय त्र्यंबक सानप, कचरु नारायण गंगावणे,एकनाथ काशीनाथ पुंड, दगडु मधुकर साळवे,कमलबाई प्रल्हाद सानप,भिमबाई साहेबरा व सानप सेक्रटरी संतोष सांगळे,क्लार्क अंबादास गायके, तसेच सभासद व ग्रामस्थ बन्सी गंगावणे,आदिनाथ गंगावणे,भाउसाहेब शेटे,दुरण गायके,एकनाथ सांगळे,चंद्रकांत सानप,साहेबराव गायके,पप्पु शिरसाठ,शरद शिरसाठ,भगवान सानप,गोरख सानप,संदीप शिरसाठ,सोमनाथ शेळके ,अंबादास चौधर,शिवाजी गाडे,पोपट शिरसाठ,आण्णा गंगावणे,दत्तात्रय केकाण,पोपट सानप,मंजाबापु भालेराव, जालिंदर
मेणे,संजय गायके,नवनाथ गायके,मोहन सानप, संजय सानप,संतोष पुंड,नीलेश राऊत,राधु सानप,साहेब राव सानप,संदीपकेदार,शशीसानप,गोरख गायके,कारभारी लांडे,मनोज गंगावणे,योगेश शिरसाठ,बाबा खाडे,दिलिप सानप,विष्णू चौधर,आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button