इतर
सेंद्रिय शेती बाबत कोतुळ येथे शेतकऱ्यांसाठी मोफत मार्गदर्शन !
कोतुळ दि२
कमी खर्चात योग्य नियोजनाद्वारे कोणते उत्पादने वापरुन
आपल्या शेती मधून जास्तीत जास्त, सकस, विषमुक्त,आणि भरघोस उत्पादन कसे घेता येईल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे
पुणे येथील डेव्हलपमेंट डायरेक्टर
श्री संजय देशपांडे हे यावेळी मार्गदर्शन करणार आहे
येत आहेत आहेत
दिनांक :- मंगळवार, ता.४ /८/२०२३ रोजी
वेळ :-दुपारी ३:३०वा. कोतुळ येथे कोतुळ आदी विकास सोसायटी कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे
स्थळ :-डेव्हलपमेंट डायरेक्टर
श्री संजय देशपांडे साहेब
येत आहेत आहेत
.या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन
श्री सुनील गिते मोबा 9421584865*
श्री भाऊसाहेब मंडलिक
मोबा 949423462405
डॉ राजन ठाकूर, मोबा.7276547681
जैविक भारत स्वस्थ भारत समृद्ध भारत