इतर
माका येथील भास्कर पटेकर यांचे निधन

माका/प्रतिनिधी_
नेवासे तालुक्यातील माका येथील,भास्कर श्रावण पटेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ,ते सुमारे 95 वर्षाचे होते
.त्यांच्या पश्चात मुलगा,सुना,नातवंडे, असा मोठा गोतावळा असुन,धार्मिक,कार्यक्रमासाठी तसेच सर्वच क्षेत्रात ते कायमचं अग्रेसर असल्याने,त्यांच्या निधनाने परिसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.