इतर
उरण तालुका शिवसेना च्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा

उरण रायगड (हेमंत सुरेश देशमुख)
उरण तालुका शिवसेना च्या वतीने मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला
यावेळी मोठ्या संख्येने गोविंदा पथक उपस्थित होते माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी नगराध्यक्ष गणेशजी शिंदे, सर्व नगरसेवक उपस्थित होते, तसेच उरण चांणजे विभाग प्रमुख रवी पाटील , महेश वर्तक, आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते