इतर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेवर अवमनाकारक गीत लिहिणाऱ्या कुणाल कामरा वर करवाई करा

अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर अवमानकारक गीत लिहिणाऱ्या व आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कुणाल कामरा याच्या विरोधात अकोले पोलीस स्टेशन ला निवेदन देऊन तक्रार दिली
शिवसेना अकोले शहर प्रमुख गणेश कानवडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले या वेळी अकोले शहर संघटक बाळासाहेब धुमाळ, उपशहर प्रमुख श्रीरंग भाटे, किरण करपे, अनिल ढेकणे, पंकज महाले, संजय कोळपकर, उपस्थित होते. अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खांडबहाले साहेब यांनी निवेदन स्वीकारले