पुणे- महाराष्ट्र राज्याचे ” सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगुंटीवार जी ” यांची भेट घेऊन त्यांना लोककलावंता च्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले..
राज्य व केंद्र सरकारच्या जन कल्याणकारी योजनांची माहिती व त्यांची प्रचार व प्रसिधी लोककलावंता च्या माध्यमातून व्ह्यावी या साठी माहिती प्रसारण जिल्हा निहाय विभागा तून जास्तीत जास्त कार्यक्रम मिळावे यासाठी चे निवेदन देण्यात आले…लोककला विभाग प्रमुख भाजपा सांस्कृतिक सेल महाराष्ट्र राज्य चे धनंजय खुडे यांनी ही माहीती दिली