महाशिवरात्री निमित्ताने कोतुळ येथे बेल वृक्ष रोपांचे मोफत वाटप!

कोतुळ प्रतिनिधी
राष्ट्रीय हरित सेना उपाक्रमांतर्गत कोतुळेश्वर विद्यालय, कोतुळ ता अकोले (जि. अहिल्यानगर) शाळेमध्ये महाशिवरात्री निमित्ताने शाळेतील सर्व पदाधिकारी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांना विद्यालयातील उपक्रमशील कला शिक्षक श्री संजय उकिरडे यांनी बेल वृक्ष रोपांचे वाटप केले

याप्रसंगी लिज्जत पापड चे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री सुरेशराव कोते ,उद्योजक श्री. माणिकराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव देशमुख,कोतुळेश्वर विद्यालयाचे प्राचार्य देशमुख बी. के., पर्यवेक्षक गोडे जी बी, पत्रकार श्री सुनिल गिते, संजय उकिरडे,गोरडे एस पी, भोर,एस आर,लांघी,एस व्ही, खतेले, व्ही एस, लांडे,एस बी कोंडार, एस एम, शिंदे, व्ही सी, पंडित, पी डी, कोकतरे, एच एल,सोनवणे, व्ही पी, डूबे,एच के, साबळे,एम बी साबळे,व्ही सी, देसाई, एस एस.,देशमुख, टी पी, सरोकते, ए एस,कोरडे,सोमनाथ साबळे, एस डी लाव्हरे एन एस, गोंदके एम बी, ताम्हाणे एस डी,चौधरी पी के, आदी उपस्थित होते
महाशिवरात्री पर्वात बेल वृक्ष रोपांचे मोफत वाटप करण्याच्या उपक्रमांचे .कोतुळ परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे



