इतर
कोतुळ येथील भाऊसाहेब लक्ष्मण गीते यांचे निधन

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील भाऊसाहेब लक्ष्मण गीते यांचे काल बुधवारी निधन झाले मृत्यू समयी ते 75 वर्षाचे होते
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, सून,चार मुली, नातवंडे असा परिवार आहे अकोले तालुका एज्युकेशन शिक्षण संस्थे अंतर्गत आंभोळ येथील आम्लेश्वर विद्यालयात कार्यरत असणारे शिक्षक बाळासाहेब गीते यांचे ते वडील होते खानावळ (भोजनालय)व्यावसायिक म्हणून ते परिचित होते


