आजचे पंचांग व राशी भविष्य दि. १४/०८/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण २३ शके १९४८
दिनांक :- १४/०८/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१२,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५६,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- द्वितीया समाप्ति १८:४७,
नक्षत्र :- पूर्वा समाप्ति २७:४३,
योग :- परिघ समाप्ति ०९:२९,
करण :- बालव समाप्ति ०७:४०, तैतिल ३०:०३,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५८ ते १२:३४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४७ ते ०९:२३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३४ ते ०२:०९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
महालक्ष्मी स्थापना व पूजन, चंद्रदर्शन (२०:२३प.) मु. ३० सामार्घ्य, दर शुक्रवारी जरा-जीवंतिका पूजन करावे,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २३ शके १९४८
दिनांक = १४/०८/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
कामात यश मिळेल. नोकरीत प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. खर्च वाढू शकतो.
वृषभ
कौटुंबिक खर्च वाढेल. कामात नवीन योजनांवर भर द्यावा लागेल. मान-सन्मान वाढेल.
मिथुन
मानसिक आरोग्य उत्तम ठेवा. करमणुकीच्या साधनांवर जास्त वेळ जाईल. दिवस आनंदात जाईल.
कर्क
दिवस लाभदायक आहे. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल.
सिंह
चंद्र याच राशीत असल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसाय आणि नोकरीत मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कन्या
शुक्र या राशीत प्रवेश करत आहे. आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वासाने कामे पूर्ण करा.
तुला
भाग्यकारक दिवस. रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक
वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आर्थिक बाबींमध्ये काळजी घ्या.
धनु
प्रवासाचे योग येतील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. मान-प्रतिष्ठा वाढेल.
मकर
मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील.
कुंभ
भागीदारीच्या कामात फायदा होईल. जोडीदाराची साथ लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मीन
दिवस शुभ आणि भाग्यशाली राहील. नवीन संधी उपलब्ध होतील. मन प्रसन्न राहील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



