इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि. १५/०८/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण २४ शके १९४८
दिनांक :- १५/०८/२०२६,
वार :- मंदवासरे(शनिवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१२,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५५,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति १७:२९,
नक्षत्र :- उत्तरा समाप्ति २७:२६,
योग :- शिव समाप्ति ०७:०९, सिद्ध २९:२१
करण :- वणिज समाप्ति २९:०६,
चंद्र राशि :- सिंह,(०९:३५नं. कन्या),
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- आनंदी दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:२३ ते १०:५८ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:४७ ते ०९:२३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०९ ते ०३:४४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:४४ ते ०५:२० पर्यंत,

❀ दिन विशेष:
स्वातंत्र्य दिन, दर शनिवारी पिंपळ-शनि-मारुती पूजन करावे, भद्रा २९:०६ नं., मृत्यू २७:२६ नं., यमघंट २७:२६ नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २४ शके १९४८
दिनांक = १५/०८/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
नवीन प्रोजेक्ट किंवा योजना सुरू होण्याचे योग आहेत. कर्ज फेडण्यात यश मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.

वृषभ
दिवस सकारात्मक आहे. सामाजिक कामात सहभाग वाढेल. आर्थिक निर्णयांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

मिथुन
मानसन्मान वाढेल व नशिबाची साथ मिळेल. व्यावसायिक प्रस्तावांना मंजुरी मिळून संधीचा लाभ होईल.

कर्क
प्रोजेक्ट यशस्वी ठरतील. सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल.

सिंह
नेतृत्वाची नवी संधी मिळेल. बजेट सांभाळून खर्च करा.

कन्या
आर्थिक बाबतीत सतर्क राहाल. फालतू खर्च टाळा. चंद्र-शुक्र युतीचा लाभ मिळेल.

तूळ
व्यवसायात भागीदारीतून चांगला लाभ होईल. टीमवर्कमुळे प्रगती होईल.

वृश्चिक
दीर्घकालीन लक्ष्यांचा विचार कराल. रागावर नियंत्रण ठेवा.

धनु
कामात काही चढ-उतार राहतील. कागदपत्रांची योग्य तपासणी करा.

मकर
व्यापारात व जुन्या योजनांमध्ये चांगला लाभ होईल. अधिकाऱ्यांची प्रशंसा मिळेल.

कुंभ
भागीदारीच्या कामात स्पष्टता ठेवा. आकस्मिक धनलाभ संभवतो.

मीन
अहंकार बाजूला ठेवा आणि संयम बाळगा. नियमित खर्चावर लक्ष ठेवा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button