इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२५/०९/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन ०३ शके १९४८
दिनांक :- २५/०९/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२०,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:२२,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति २३:०७,
नक्षत्र :- शततारका समाप्ति ११:२३,
योग :- शूल समाप्ति १४:५१,
करण :- गरज समाप्ति ११:१८,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – उत्तरा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:५१ ते १२:२१ पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२० ते १०:५१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२१ ते ०१:५१ पर्यंत,

❀ दिन विशेष:
अनंत चतुर्दशी, भद्रा २३:०७ नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०३ शके १९४८
दिनांक = २५/०९/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
आर्थिक स्थिती मजबूत होईल, रखडलेले काम पूर्ण होईल आणि कामाच्या ठिकाणी लाभ होईल.

वृषभ
बंपर धनलाभ व व्यावसायिक यश मिळण्याचे योग आहेत.

मिथुन
अतिरिक्त आयचे मार्ग सुलभ होतील आणि जुन्या मित्राची भेट मन आनंदी करेल.

कर्क
मन थोडे अधीर राहू शकते, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना घाई टाळा.

सिंह
पद-प्रतिष्ठा वाढेल व सरकारी कामांमध्ये किंवा टेंडरमध्ये यश मिळेल.

कन्या
बुद्धीच्या कौशल्याने कठीण कामे मार्गी लागतील, व्यापारात चांगली वाढ होईल.

तुला
मेहनतीचे योग्य फळ मिळेल, वैयक्तिक आयुष्यात सुख-समाधान नांदेल.

वृश्चिक
सहकार्याची भावना वाढीस लागेल आणि कौटुंबिक प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होईल.

धनु
मोठा व्यवसाय ऑर्डर किंवा लाभ मिळण्याचे प्रबळ योग आहेत.

मकर
भावनिक व मानसिक नवी ऊर्जा मिळेल, आरोग्य उत्तम राहील.

कुंभ
कोणतीही कृती करण्यापूर्वी निर्णय समजून घ्या, आरोग्याची काळजी घ्या आणि अति-ऊर्जा टाळा.

मीन
व्यवसायाचे प्लॅन यशस्वी ठरतील, मात्र धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button