इतर
नेप्ती गावात आठवडे बाजार सुरू

अहमदनगर
नेप्ती गावात सर्व गावकरी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून रविवार आठवडे बाजार सुरु झाला
दि.२०/८/२०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता सुरू झाला. पहिल्याच दिवशी यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते. अमोल चौगुले,मा.उपसरपंच शिवाजी पाटील होळकर,
सरपंच संजय जपकर, ग्रामपंचायत सदस्य. बंडू जपकर, अनिल पवार, दीपक साळवे, अनिल
पंडित,अनिल गव्हाणे,दत्तात्रेय कांडेकर, राहुल कांडेकर, अंबादास जपकर,गंगाअप्पा होळकर, अण्णा होळकर, सुधाकर कदम, विलास चौरे, भाऊ फुले, भारत गव्हाणे, नाना बेल्हेकर, सुभाष नेमाने, पांडू मोरे, सुनील पवार, गोरख जपकर, सागर जपकर, विशाल चौगुले, अरुण
राजापुरे,राजू कर्पे,नौशाद शेख, टिल्लू जवणे सर्व गावकरी नेप्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
