कजगाव येथे वीर बंदा बैरागी शहीद दिनी अभिवादन सभा

नाशिक प्रतिनिधी/ डॉ. शाम जाधव
चाळीसगाव. कजगाव तालुका भडगाव वीरबंदा बैरागी शहीद दिवस नुकताच साजरा करण्यात आला.
बसस्थानक परिसरातील नागत रस्त्यावर वीर बंदा बैरागी यांच्या प्रतिमेचे पूजन माजी ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना उपजिल्हा सम्यक अमित महाजन, तलाठी चेतन बैरागी,बैरागी समाजाचे जिल्हा अध्यक्ष रमेश बैरागी यांच्या हस्ते करण्यात
याप्रसंगी जेष्ठ नागरिक रामकृष्ण वाणी,डॉ. प्रल्हाद महाजन, निलेश पवार, सुनील पवार, अनिल बैरागी,प्रमोद बैरागी, गोविंद वैरागी, राजेंद्र पवार, अशोक सूर्यवंशी, नवनाथ वाघ, बंटी बैरागी, निलेश बैरागी, सागर बैरागी, जयेश बैरागी, प्रशांत पाटील, दिनेश भोई, देवेंद्र राजपूत, नामदेव शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी बैरागी वैष्णव समाजाच्या वतीने भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष रमेश बैरागी यांनी वीरबंदा बैरागी यांच्या सहकार्याची माहिती दिली