इतर
दहीगावने येथील भानुदास पुंजा भिसे यांचे निधन

शेवगाव- तालुक्यातील दहीगाव ने येथील वारकरी संप्रदायातील भानुदास पुंजा भिसे यांचे दि.१९जुलै रोजी राहत्या घरी अल्पशः आजाराने निधन झाले
दहीगाव ने पंचक्रोशीतील उत्कृष्ट भजन गायक म्हणून परिचित होते
त्यांच्या पश्चात मुलगा प्रविण भानुदास भिसे, मुलगी पुजा चंद्रकांत मोटकर, सुन,नातवंडे, बहीण भाऊ पुतने असा मोठा परिवार आहे.